About us

Project Highlighits

  1. आदिवासी महादेव कोळी समजासाठी वधु-वर केंद्र चालवणारी सर्वात जुनी संस्था. 
  2. १६ वर्षाची अविरत परंपरा. 
  3. कोणताहि आर्थिक किवा व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता फक्त समाजकार्य करणार एकमेव वधु-वर सूचक केन्द्र.
  4. गेल्या १६ वर्षात हजारो वधु-वराची लग्न जुळवणारी कारकीर्द.
  5. हजारोच्या संखेनी इच्छित वधु वाराची नोंद असलेली संस्था एकमेव संस्था.
  6. सर्व वधु-वराची वैयक्तिक  लक्ष (Personal Counseling). 
  7. Website सर्व Electronic Devices वरून वापरण्याची सोय. (e.g. Mobile, Tab, Laptop, Desktop).
  8. नाव नोदवताना / अर्ज भरताना नवीन ID व Password लक्षात ठेवण्याची गरज नहि. (सभासधाचा सध्याचा Gmail ID  द्वारे Login करू शकता )
  9. वधु-वराचा शोध(Search) त्यांच्या वय व शिक्षणावरून करण्याची सोय.
  10. प्रत्येक सभासदास १ महिन्यामध्ये जास्तीत जास्त ७ स्थळांची माहिती  उपलब्ध होतील.

   Our Team

श्रीमती रुक्मिणी आंबवणे

सौ. अनिता जोशी

सौ. प्रमिला बांबळे

श्रीमती निर्मला शिंगाडे

ठळक वैशिठ्

  1. आदिवासी महादेव कोळी समजासाठी वधु-वर केंद्र चालवणारी सर्वात जुनी संस्था. 
  2. १६ वर्षाची अविरत परंपरा. 
  3. कोणताहि आर्थिक किवा व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता फक्त समाजकार्य करणार एकमेव वधु-वर सूचक केन्द्र.
  4. गेल्या १६ वर्षात हजारो वधु-वराची लग्न जुळवणारी कारकीर्द.
  5. हजारोच्या संखेनी इच्छित वधु वाराची नोंद असलेली संस्था एकमेव संस्था.
  6. सर्व वधु-वराची वैयक्तिक  लक्ष (Personal Counseling). 
  7. Website सर्व Electronic Devices वरून वापरण्याची सोय. (e.g. Mobile, Tab, Laptop, Desktop).
  8. नाव नोदवताना / अर्ज भरताना नवीन ID व Password लक्षात ठेवण्याची गरज नहि. (सभासधाचा सध्याचा Gmail ID  द्वारे Login करू शकता )
  9. वधु-वराचा शोध(Search) त्यांच्या वय व शिक्षणावरून करण्याची सोय.
  10. प्रत्येक सभासदास १ महिन्यामध्ये जास्तीत जास्त ७ स्थळांची माहिती  उपलब्ध होतील.
Abhijeet & Pallavi (2011)
Shrikant & Anita (2015)
Sunil & Pramila (2013)
Mahesh & Harshad (2012)
   Gallery

Abhijeet & Pallavi (2011)

Shrikant & Anita (2015)

Sunil & Pramila (2013)

Mahesh & Harshad (2012)

Prerna Foundation
प्रेरणा वधु वर सूचक केंद्र, आदिवासी महादेव कोळी समाज

कार्यालयाचा पत्ता:
स. न . ७८/१, समर्थ नगर ,
साई चौकाजवळ ,
नवी सांगवी पुणे - ४११०६१.

कार्यालाची वेळ :- (रविवार) १०:०० am  ते ५:०० pm 
मो न :- +९१-७०४०५०४४२२

संकेत स्थळ :- www.prernafoundation.in   
e mail Id :- pradeep@prernafoundation.in
                    prernafoundation.in@gmail.com